नाथपंथी समाजाच्या बांधवांना त्यांच्यावर होणार्या अत्याचार व् दादागिरी करणार्या समाजकंटक अधिकारी यावर कारवाई होनेबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन
दि. २०/०२/२०१६ :
मौजे सिन्नर कसबे सिन्नर जिल्हा नाशिक येथील मौजे गट नं २२८ (२१९) या स्मशानभूमी जागेत अतिक्रमण करणार्या व तेथील स्मशान भुमिचे समाजातील समाज बांधव यांना जीवे मारण्याच्या, छोटा समाज उल्लेखुन धाक व गुंड सोबत बाळगुन शासकीय नोकरदार अधिकारी सिन्नर तहसील येथील नायब तहसीलदार श्री. प्रभाकर लक्ष्मण गोलेसर यांनी नाथपंथी समाजाच्या लोकांवर अत्याचार केल्या संदर्भात विडा तर्फे राज्य महासचिव विकास लाड यांनी जिल्हाधिकारी नाशिक व मा. मुख्यमंत्री सो., समाजकल्याण मंत्री, न्याय मंत्री, महसूल मंत्री, पालकमंत्री नाशिक यांच्या सही पत्र व्यवहार करून नाथ पंथी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी लढा देण्याचे आश्वासन दिले.

Comments
Post a Comment