शहीद दिनानिमित्त विडा महाराष्ट्र तर्फे भव्य राज्यस्तरीय ऑनलाइन निबंध स्पर्धा २०१६

शहीद दिनानिमित्त विडा महाराष्ट्र संघटनेतर्फे
राज्यस्तरीय ऑनलाइन निबंध स्पर्धेचे
आयोजन केले असून
पर्यावरण तसेच वृक्ष तोड़ थांबविन्यासाठी पेपर चा वापर न करण्याचे
संघटनेच्या पदाधिकारी यांनी ठरवलेले असून
या वर्षात यासाठी जनजागृति करण्याचे वचन आम्ही देत आहोत.

Comments