यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू श्री.साळुंके सर
यांना विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी VIDA तर्फे निवेदन देताना
महाराष्ट्र राज्य महासचिव विकास लाड , महानगराध्यक्ष ऋषिकेश आहेर, अनिकेत
धुमणे, श्रेयस पाटील, हर्षवर्धन सुर्यवंशी, अनिकेत खैरनार, साक्षी थोरात,
श्रद्धा जाधव.
Comments
Post a Comment