: : युवकांसाठी महत्वाची सूचना : :
सध्या महापोलीस भरती सन २०१५
एकूण जागा : २६७८९ पदे शिपाई
अर्ज ०५ ते २५ एप्रिल २०१५ पर्यंत व अनेक जिल्ह्यांचे
क्रम निहाय रिक्त पदे अनेक माध्यमातून ( FACEBOOK, WHATSAPP, HIKE ETC.,) दाखवण्यात येत आहेत.
सदर हु माहिती खोटी असून त्याची
कुठलीही जाहिरात गृह खात्यातून आलेली नाही .
नोकरी मिळवण्यासाठी करोडो युवा-युवती पोलीस बनण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करीत असतात अनेक वर्षे पटांगणावर कसरत करत असतात.
काही समाजकंटक युवा युवतींना त्यांचे मनस्ख्खलन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. युवकांच्या मेहनतीवर पाणी फिरवून त्यांचा भ्रम निरास करण्याचा प्रयत्न थांबविण्यात यावा.
प्रसार माध्यमांच्या माध्यमातून अनेक पोस्ट शेअर केल्या जात् आहेत. ज्या बिन बुडाच्या असून अश्या अफवांवर युवकांनी विश्वास ठेवू नये हि विनंती.
युवकांसाठी महत्वाच्या सूचना :
१) जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर सर्व वृत्तपत्रांमध्ये याची जाहिरात लागते.
२) पोलीस दलाची WWW.MAHAPOLICE.GOV.IN या संकेत स्थळावर जावून त्याची सत्यता पडताळून पाहू शकतात.
३) कुठल्याही जाहिरातींना लवकर भुलून जावू नये यासाठी हा प्रामाणिक प्रयत्न. , .
युवकांच्या हक्कांसाठी लढणारी

Comments
Post a Comment